श्री. सिताराम राणे

अध्यक्ष : महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि., अध्यक्ष: ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि., अध्यक्ष: कोकण ग्रामविकास मंडळ सल्लागार : सिटीझन फोरम, ठाणे निमंत्रित : ठाणे जिल्हा डीम्ड कन्व्हेंस समन्वय समिती माजी अध्यक्ष, संचालक : समर्थ को-ऑप. सेंट्रल कन्झ्यु. स्टोअर्स लि., ठा.म.पा. चा “ ठाणे गुणीजन” पुरस्कार व एकता कल्चर अॅकॅडमीचा “वसंतदादा पाटील” सहकार पुरस्कार, मराठा मंडळाचा “सहकार निष्ठ” पुरस्कार डीम्ड कन्व्हेंससाठी पाठपुरावा, भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली रद्द करणे. एक संस्था एक मीटर ला विरोध, गृहनिर्माण संस्थांसाठी शासनाचा पुरस्कार सुरु केला. वेगळ्या सहकार कायद्यासाठी प्रयत्न, भोगवटा शुल्क वाढवण्यासाठी प्रयत्न या विषयांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे प्रश्न सोडविले आहेत.