श्री भरत सुर्वे

गेली १० वर्षे लोकसेवा समिती डोंबिवली यांचे अध्यक्ष व श्रीमहापुरुष विकास मंडळ, जांभवडे, जी. सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष व डोंबिवली व कोकणातील विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत.