सौ आकांक्षा चौधरी

१९९७ पासून सहकारी गृहनिर्माण संस्थेचे ऑडीटचे काम करीत असून त्यासंबंधी गृहनिर्माण संस्थाना मार्गदर्शन करण्याचे अविरत काम गेली १८ वर्षे करीत आहेत. वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या त्या प्रमुख सल्लागार आहेत.