श्री भगवंत हरणे

हे युनाईटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमधून डिव्हीजनल मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले असून सध्या समर्थ को-ऑप. कन्झ्युमर सेंट्रल स्टोअर्स लि., चे संचालक त्याचप्रमाणे शाहू फुले आंबेडकर प्रबोधिनी मंडळ नवी मुंबई या कामगार सहकार संस्थेचे संस्थापक असून सध्या सचिव म्हणून काम पहात आहेत.