श्री ज्ञानु चोरगे

हे गृहनिर्माण संस्थांसाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शक म्हणून गेली १५ वर्षे विटावा व ठाणे शहरात काम करीत आहेत. महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) म्हणून कार्यरत आहेत.