श्री. सदानंद महाडिक

हे उपवन नागरी सहकारी पतसंस्थेचे खजिनदार असून आर. जी. पवार शौक्षणिक संस्था दापोलीचे संचालक आहेत. शासनाने त्यांची विशेष कार्यकारी (SEO) म्हणून नियुक्ती केली आहे.