श्री निम्बा पाटील

हे खानदेश मराठा समाज ठाणे विभागाचे सल्लागार असून, ठाणे हौसिंग फेडरेशनचे खजिनदार आहेत, फेडरेशनला येण्यापूर्वी एका खाजगी कंपनीमध्ये अकाऊंटन्ट म्हणून २० वर्षे काम केले आहे. आज ते महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक प्राधिकरणाच्या पॅनलवर नियुक्ती झाली आहे.