डॉ. राजाराम दळवी

हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. जनसेवक नागरी सहकारी पतपेढी मर्यादित येथे सचिव, डॉ. कृष्ण दळवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, मेडिकल कमिशन व महाराष्ट्र मुष्टीयुद्ध संघटनेचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेचे सचिव त्याचप्रमाणे लोकसेवा समिती, अष्टगंध प्रतिष्ठान, जिजाबाई महिला मंडळ, डोंबिवली इ. संस्थांचे सल्लागार आहेत.