श्री विनोद देसाई

सात वर्षे आयशरडेम को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे सरचिटणीस आहेत. गेली १५ वर्षे कोकण गरमविकास मंडळ, ठाणे यांचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत व गेली २० वर्षे ग्रामोद्वार मंडळ विल्ये, ता. जी. रत्नागिरी या मंडळाचे हि ते सरचिटणीस व सामाजिक संस्थांशी संलग्न असून महाष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) आहेत.