श्री अविनाश राउळ

भाईंदर कॉ ऑप हौ सोसायटी चे गेली पाच वर्षे अध्यक्ष, मानदेव प्रसारिक मंडळाचे गेली ५ वर्षे सरचिटणीस, भाईंदर येथील विविध सामाजीक संस्थांमध्ये कार्यरत.