मतदार जागृती मार्गदर्शन

मतदार जागृती मार्गदर्शन कार्यक्रमात मा.फरोग मुकादम (जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी) उपस्थित हौसिंग सोसायट्यांच्या पदाधिकार्यांना बुथ लेवल वोलेंटीअर ओळखपत्र देताना सोबत इतर मान्यवर.