ठाणे डिस्ट्रीक्ट कॉ फेडरेशनच्या वतीने सर्वप्रथम अद्यावत असे गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापन साठी प्रशिक्षण केंद्राची सुरवात.

दि ठाणे डिस्ट्रीक्ट को -ओप. हौसिंग फेडेरेशनतर्फे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राला सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. सुभाषजी देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आमदार. मा. श्री संजयजी केळकर, फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सिताराम राणे, उपाध्यक्ष श्री. राम भोसले, मानद सचिव ज्ञानदेव चोरगे, मानद सहसचिव श्री सदानंद महाडिक, कोषाध्यक्ष श्री. निम्बा पाटील, सर्व संचालक मंडळ तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळची काही क्षणचित्रे