लिव अन लायसन्स अग्रीमेंट ( भाडेकरार )

गेल्या काही वर्षापासून आपल्या सदनिका लिव्ह अन लायसन्स सदनिकेवर आधारित आहेत. अशा प्रकारे सदनिका लिव्ह अन लायसन्सवर देण्याची तरदूद उपविधी क्र ४३ मध्ये आहे. परंतु त्यासाठी सोसायटीच्या सभासदाने आपली सदनिका भाडे तत्वावर देण्याचा इरादा सोसायटीच्या सेक्रेटरीला किमान आठ दिवस अगोदर लेखी कळवायचा असतो