महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर मा.सीताराम राणे यांची नियुक्ती

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लि. आणि ठाणे डिस्ट्रिक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लि., चे अध्यक्ष श्री.सीताराम बाजी राणे यांची महाराष्ट्रच्या राज्यपालांची महाराष्ट्र राज्य सहकारी सदस्य म्हणून दि.१६ एप्रिल २०१८ रोजी नियुक्ती केली आहे.