ठाणे जिल्ह्यातील पहिले डीम्ड कन्व्हेन्स.

ठाणे डिस्ट्रीक्ट हौसिंग फेडरेशनच्या प्रयत्नाने, बदलापूर येथील श्रीनील कॉ ऑप हौसिंग सोसायटीला पहिले डीम्ड कन्व्हेन्सचे प्रमाणपत्र देण्यात आले.